आशियााई पॉवरलिफ्टिंग स्पर्धत गोवेेली व  खर्डी महाविद्यालयास सुुुवर्ण् पदक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनची चमकदार कामगिरी

नुकताच राजस्थान मधील उदयपूर येथे सपन्न झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जीवनदीप महाविद्यालय  गोवेली चा विद्यार्थी अक्षय पाठक याने 56 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावुन भारत देशाचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले  आहे, तर याच संस्थेच्या  खर्डी ता. शहापूर  महाविद्यालयातील  विद्यार्थी  शरद यादव याने 59 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावून भारताचं,तसेच महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे .ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आशियाई स्पर्धेत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, विषेश म्हणजे ही दोन्ही महाविद्यालये विनाअनुदानित असून ग्रामीण व आदिवासी भागातील आहेत, या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन  संस्थेचे अध्यक्ष रविंद्र  घोडविंदे ,एल एम सी सदस्य  अनिल घोडविंदे , प्राचार्य डॉ  के बी कोर,व के ,आर ,कळकटे ,क्रिडा प्रमुख प्रा एन डी गायकर व सर्व प्राध्यापक वृंद  यांनी  अभिनंदन केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email