आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी ब्लॅक आऊट
काल एकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना ठाण्यातील काही सोसायटी मध्ये एक मिनिटांसाठी ब्लॅक आऊट पाळण्यात आला धडाडीचे आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी हा ब्लॅक आऊट पाळण्यात आला असून एक मिनटं सोसायटीमधील सर्व विधुत पुरवठा बंद करून तसेच कँडल पेटवून संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे आहोत असा संदेश देण्यात आला आहे.
Please follow and like us: