आप कल्याण डोंबिवलीच्या पदाधिका-यांनी घेतली पालिका आयुक्त यांची भेट
आप कल्याण डोंबिवलीच्या पदाधिका-यांनी पालिका आयुक्त यांची भेट घेवुन मूक मोर्चा मधील मागंण्या त्वरत पुर्ण कराव्यात यासाठी आकाश वेदक , धनजंय जोगदंड , विनोदजी ,निलेश व्यवहारे , रवि केदारे , आयुक्तांनी रूग्णालयांची भेट घ्यावी तसेच 75 लाख रूपये स्मशान भूमिसाठी निधी खर्च केला तो अनावश्य केला असे आकाश वेदक , जोगदंड यांनी याबाबत आपली भुमिका माडंली. अपघातामध्ये रूग्णावर त्वरीत उपचार करावा यासाठी आपल्या रूग्णालयात कुठेही सुविधा नाही ही भुमिका मांडली.. तरी सर्व प्रश्नानवर त्वरीत योग्य निर्णय घेण्यात येईल असे यावेळी आयुक्तांनी सांगितले .
Hits: 26