आता आंतरराष्ट्रीय जैव-विविधतेची माहिती अॅप व्दारे मिळणार
ठाणे – उपवनसंरक्षक ठाणे वन विभागातर्फे आज मुख्य कार्याल्या मध्ये जैव-विविधता दिवस साजरा करण्यात आला या कार्याक्रमामध्ये अनेकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात पोलीस अधिकारी,विभागीय वनाधिकारी,NGO,तरुण वर्ग म्हणजेच प्राणी मित्र व उपवनसंरक्षक अधिकारी डॉ राम गावकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांतर्गत बचाव कर्मचारी म्हणजेच ज्यांना प्राणी,पक्षी इत्यादीचा बचाव करण्यासाठी तरुणांचा प्रतिसाद जास्त प्रमाणात दिसून येत आहे.या तरूणाईची आवड म्हणून हे तरुण काम करत आहेत. आपल्या कामाची वेळ संपली की परिसरात प्राण्यावर होणारा परिणाम हे आता ते अॅप मार्फत त्यंना मांडता येणार आहे.हा अॅप बेगुरुलेकर या तरुणाने बनविला असून आज या अॅप ची वेबसाईटची लिंक देण्यात आली प्रत्येकाचा आपल्या नावाचा ID व पासवर्ड हे अॅपइन्स्टलैशन केल्या वर देले जाईल असे सांगितले.अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा करण्यात आला.