आजच्या ठळक घडामोडी (१८ में २०१८)
आजच्या ठळक घडामोडी
खालच्या लिंकवर क्लिक करा आणि वाचा
- खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामातून विश्वास निर्माण केला-पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुकोदगार
- मुकुंदनगरची ‘अंडा गँग’ राजकीय आश्रयाच्या बळावर
- सोलापूर महानगरपालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपमध्ये सेटिंग
- बॅटरीशी खेळताना तिचा स्फोट होऊन एक दहा वर्षीय बालक गंभीर जखमी
- अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवास सवलत
- फ्लॅट दुकान विकत देण्याचे आमिश दाखवून ३५ लाखाना गंडा
- कृषी क्षेत्रासह ग्रामविकासाला गती देण्यासाठी निर्णय
- सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे सायबर समिती स्थापन
- जीव मुठीत घेवुन जगत आहेत मुंबईतील ५४८ इमारतीत रहिवासी
Please follow and like us: