अवैध रेती सह दोन ट्रक जप्त

डोंबिवली – डोंबिवली आयरे गाव परिसरात गस्ती दरम्यान दोन ट्रक संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक अडवले त्यांची झडती घेतली असता या दोन्ही ट्रक मध्ये प्रत्येकी ६ ब्रास रेती आढळून आली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात कचरू मोरे ,सिद्धेश भोईर ,सुदेश परदेशी यादव ,विजय भोईर या चौघा विरोधात गुन्हा दाखल करत दोन्ही ट्रक सह ६ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email