अवयवदान जनजागृती कार्यक्रम 

( श्रीराम कांदु )
डोंबिवली :- दि. २३ (  प्रतिनिधी ) अनुलोम प्रेरित चिरंजीवी संस्था आणि इंडियन मेडिलक असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २६ तारखेला सर्वेश सभागृहात सायंकाळी ६ वाजता अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते  म्हणून म्हणून डॉ. संगीता दांडेकर , डॉ. लीना लोकरस, डॉ. शीतल किस्मतराव आणि डॉ. नीता उपासनी मी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी निवेदिता जोशी ९८६७४१२०३० वर संपर्क साधण्याची विंनती केली आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email