अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; तिघांवर गुन्हा
नगर – प्रेम करावे यासाठी पाठलाग करून धमकी देत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नगर शहरातील तिघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन एका संघटनेच्या पदाधिकार्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परेश उर्फ परशुराम चंद्रकांत खराडे, संदेश पानसरे, व अबोली दळवी यांच्यावर ३५४ नुसार गुन्हा दाखल आहे.
Please follow and like us: