अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील वडवली परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडवली परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञात इस्माविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे
Please follow and like us: