अभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी
अभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी
डोंबिवली – अभिनव सहकारी बँकेच्या संचालकपदसाठी झालेल्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी झाले.यातील १५ पैकी १५ संचालकपदाचे उमेदवार विजयी झाले. अभिनव सहकारी बँकेच्या या निवडणुकित प्रकाश भोईर यांना सर्वाधिक म्हणजे 2931 मते मिळाली.
Please follow and like us: