अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे माजी प्रमुख हिमांशु रॉय यांची आत्महत्या
अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे माजी प्रमुख असलेले हिमांशु रॉय यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या मुंबई येथील घरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलिय.ते १९८८ बॅचचे IPS अधिकारी होते. तसेच ते राज्याचे एडिशनल डायरेक्टर ऑफ पोलिस पण होते.स्थानीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार ते कँसर सारख्या गंभीर आजाराने पीड़ित होते व त्यांचा इलाजदेखील सुरु होता.अद्याप त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजलं नसून पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
Please follow and like us: